छत्रपती संभाजी नगर 9 फेब्रुवारी संध्याकाळी 4 वाजता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेतही भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवत आपला दबदबा कायम ठेवला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने तब्बल २५ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला. शिवसेना शिंदे गटाने २२ जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले, तर शिवसेना ठाकरे गटाला ९ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ४, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि अपक्ष प्रत्येकी