Public App Logo
Jansamasya
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi
Rain
Trending

समुद्रपूर: शेतकऱ्यांना पिकांची ई-पिक पाहणी तातडीने करुन घेण्याचे तहसीलदार कपिल हाटकर यांचे आवाहन:१५ सप्टेंबरपर्यंत ईपिक नोंद मुदत

Samudrapur, Wardha | Aug 28, 2025
समुद्रपुर:केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात नाफेड व एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबियांची मुंग, उडिद, सोयाबीन व तुर तर कापसाची खरेदी सिसीआय मार्फत करण्यासाठी नैसर्गिक आपत्ती अनुदान तसेच पिकविमा आणि शेतीविषयक अनुदान इत्यादी मिळण्यासाठी यासाठी ७/१२ उताऱ्यावर पिकांची नोंद आवश्यक असणार आहे.तरी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंदणी ईपिक ॲपचे माध्यमातून १५ सप्टेंबर पर्यंत करून द्यावे असे आवाहन तहसीलदार कपिल हाटकर यांनी केले आहे
समुद्रपूर: शेतकऱ्यांना पिकांची ई-पिक पाहणी तातडीने करुन घेण्याचे तहसीलदार कपिल हाटकर यांचे आवाहन:१५ सप्टेंबरपर्यंत ईपिक नोंद मुदत - Samudrapur News