आज दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील 42 वर्ष व्यक्तीने गळफास घेतला होता सदरील व्यक्तीला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याकारणाने वेदकीय अधिकारी यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली होती सदरील घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे