छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जे यश मिळालं ते बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे व मतदारांच्या आशीर्वादाने मिळाला आहे.यशाचे शिल्पकार हे मतदार राजा आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद शिवसेनेला हवं ही शिवसैनिकांची इच्छा आहे. मात्र एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असणार आहे. खा.संदीपान भुमरे म्हणले आहेत.