कबुतरांना वाचवा मुंबईत विशाल धार्मिक बैठक संत मुनी निलेश चंद्र
आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 वेळ सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास संत मुनी निलेश चंद्र यांनी येत्या 11 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या दादर येथील योगी हॉल येथे कबुतरांना वाचवा यासाठी एक धार्मिक बैठक मोठ्या संख्येने भरवण्यात आले असून या बैठकीला जैन धर्मासह अनेक धर्मातील मोठे संत तसेच पशु व प्राणी प्रेमी उपस्थित राहणार असल्याची माहिती आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.