मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जालना तालुक्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप पवार यांनी विविध विकासकामे व उपक्रमांची सविस्तर पाहणी केली. शनिवार दि. 10 जानेवारी 2026 रोजी कसाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी समाधान व्यक्त केलं. या पाहणीदरम्यान ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, बचतगट, गट संसाधन केंद्र, वाचनालय, व्यायामशाळा, बचतगटांची दालमिल, मंदिर परिसर पाहीला.