शिरनेरच्या विद्यार्थ्यांचा तहसील कार्यालयात थेट प्रशासनाशी संवाद! अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडून महसूल यंत्रणेचे प्रत्यक्ष मार्गदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरनेर येथील विद्यार्थ्यांना शासकीय कामकाजाची प्रत्यक्ष माहिती मिळावी, या उद्देशाने दिनांक ६फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांनी अंबड तहसील कार्यालयास शैक्षणिक भेट दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळाली. या वेळी शिरनेर गावच्या सरपंच रेणुका रामेश्वर गा