वरणगाव चे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पाणीपुरवठा सुरळीत होत नाही म्हणून थेट काल सोमवारी हातनुर धरणाला प्रत्यक्ष भेट दिली होतीआणि पाणीपुरवठा सुरळीत होत नाही म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना फोन केला होता तातडीने पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे यामुळे वरणगाव चा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे हातनुर धरणातून आवर्तन सोडल्यामुळे वरणगाव शहराचा पाणीपुरवठा पूर्णता विस्कळीत झाला होता