दोडामार्ग: वानोशी फॉरेस्ट होम स्टे येथे गुजरात येथील सयाजीराव युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी कोकणची दशावतार कला घेतली जाणून
वानोशी येथे फॉरेस्ट होम स्टे येथे गुजरात येथील सयाजीराव युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी कोकणची दशावतार कला शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता दशावतार कला जाणून घेतली. यावेळी उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला. स्थानिक ग्रामस्थ, दशावतार कलाकारांनी गुजरात येथील विद्यार्थ्यांना दशावतार कला प्रत्यक्ष सादरीकरण केल्याने दशावतार कला जाणून घेतली. कशा प्रकारे जाणून घेतली दशावतार कला पाहूया