आर्णी: केळंजरा वरटी येथे अग्यात चोरट्याने दुकानावर मारला डल्ला
Arni, Yavatmal | Nov 25, 2025 पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आर्णी तालुक्यातील केळझरा वरटी येथे अज्ञात चोट्याने दुकानावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे सदर घटनेची तक्रार परवा पोलिसात माया शिवणकर यांनी दिली आहे तक्रारीनुसार तक्रारदार यांच्या दुकानात राज्यात चौथ्याने आज प्रवेश करून दोन सिलेंडर सह इतर साहित्य चोरून नेले अशा तक्रारीवरून परवा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे