तेल्हारा: कोठा येथील पाणपोईचे उद्घाटन
Telhara, Akola | Apr 22, 2024 तेल्हारा तालुक्यातील कोठा येथे लोकजागर मंचच्या सहकाऱ्याने ग्रामस्थांनी मुख्य रस्त्यावर पाणपोई लावून उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाणपोई चे उदघाटन आज संध्याकाळी 5 वाजता गावचे उपसरपंच हरिभाऊ गावंडे यांनी केले. यावेळी दिपक पाटील अहेरकर (मा अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत सदस्य कोठा हरिभाऊ गावंडे सुदाकर गावंडे (रोजगार सेवक) अशोकराव अहेरकर रमेश गावडे संदीप अहेरकर विश्वासराव अहेरकर वसंतराव अहेरकर सुनील अहेरकर ज्ञानेश्वर अहेरकर यांची उपस्थिती होती