लाखांदूर मध्ये विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न ;कलश यात्रा आणि दिंडीने वेधले सर्वांचे लक्ष
सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशाल हिंदू संमेलन 23 फेब्रुवारी 2024 रोजी लाखांदूर येथे अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडले या संमेलनाच्या निमित्ताने शहरातून काढण्यात आलेली भव्य कलश यात्रा दिंडी आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाने लाखांदूर वर्षांमध्ये धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडले आहे