देवळी: देवळी बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरी! ₹१.७३ लाखांचे दागिने, रोकड लंपास; पोलिसांकडून तपास सुरू
Deoli, Wardha | Nov 20, 2025 देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत एका चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्रीमती प्रतिमा सुनीलराव बाळापुरे, वय ५७, राहणार बोरगाव, यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी त्यांचे सुमारे ₹१ लाख ७३ हजार रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे.ही घटना १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान देवळी बस स्थानकावर घडली. असल्याचे आज 20 नोव्हेंबर रोजी रात्री 11वाजता प्रसिद्धीस दिले