आज दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान माहूर तालुक्यातील शेकापूर गावातील जिल्हा परिषद शाळेमधील एका शिक्षकाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. शिक्षक मध्यधुंद अवस्थेत होता. अनंत वर्मा अस शिक्षकांच नाव आहार..हा शिक्षक उद्धटपणे बोलत दारूच्या नशेत नाचत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. हा शिक्षक दररोज वर्गात येत असतो असा आरोप पालकांकडून होतं आहे. यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी ही माहिती दिली. शिक्षकाचा व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल