माननीय श्री हर्षे पोतदार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल मस्के अक्कल पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक ६ डिसेंबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 21 पोलीस स्टेशनला मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगार अवैध दारू अशा गुण्या संदर्भातील सावनेर विभागातील 30 आरोपींची आरोपी पर्यंत घेण्यात आली