आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील फरदापुर येथे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या जाहीर सभेत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्थानिक नागरिकांना माहिती दिली की मी विविध विकास कामे करण्यासाठी मोठा निधी आणला होता मात्र भोकरदन वाल्यांनी माझ्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या यामुळे सिल्लोड सोयगाव चा विकासात मोठा अडथळा आला आहे