तालुक्यातील दहिगाव जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार दिघोरी पोलिसांनी रविवारी तारीख 11 जानेवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दहा टाकली या कारवाई इतर पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि चार मोटारसायकल सह एकूण 1,77,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे