अज्ञात ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एका दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना ३ जुलै रोजी पहाटे च-होली बु. परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ घडली.तानाजी शिवाजी खांडेकर (६०, शिवाजी वाडी, मोशी) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.