नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर चाचडगाव टोलनाक्या जवळ दोन वाहनांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये चौघे जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पेठ: ब्रेकींग ! गुजरात राष्ट्रीय महामार्गावर टोलनाक्याजवळ भीषण अपघात , चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती - Peint News