आर्णी: काँग्रेस चे माजी यूवक शहर अध्यक्ष जाकीर सोलंकी यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश
Arni, Yavatmal | Nov 23, 2025 सतत पंधरा वर्षा पासुन एक निष्ट कार्यकर्ता जाकीर सोलंकी व युवा उद्योजक आमोल पवार यांनी आपल्या शेकडो समर्थकासह शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. जाकीर सोलंकी हे युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष असून ते मागील 17 वर्षापासून एकनिष्ठ होते ते प्रभाग 5 मधून काँग्रेसच्या तिकीट वर लढण्यास इच्छुक होते परंतु पक्ष श्रेष्टीने त्यांना डावलले त्यामुळे त्यांच्यासह समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. शेवटी त्यांनी व युवा उद्योजक अमोल पवार यांनी जिल्ह्याचे पालक मंत्री संजय राठोड या