आज दिनांक 3 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता मालवणी मिळालेली माहिती अशी की अजिंठा येथे घरगुती गॅस कळ्या बाजारात विक्री तयारीत असलेल्या तिघांविरुद्ध र अजिंठा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे
सिल्लोड: अजिंठा येथे घरगुती गॅस साठा बेकायदेशीर पुरवठा उघकिस तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल - Sillod News