घनसावंगी तालुक्यातील बोडखा येथे ऊस दराबाबत किंवा संघर्ष समितीच्या वतीने बोडखा येथे बैठक घेण्यात आली यामध्ये शेतकऱ्यांच्या उसाला पहिला हप्ता 3200 देण्यात यावी ही प्रमुख मागणी करण्यात आली
घनसावंगी: युवा संघर्ष समितीचा बोडखा येथे ऊस दराबाबत जनजागृती - Ghansawangi News