विकास कामातून नागरिकाचा विश्वास संपादन केला असे प्रतिपादन. माजी सभागृह नेते अशोक बडे यांनी बोल्हेगाब येथे बोलताना केले. विविध कामाचे लोकार्पण व शुभारंभ यावेळी करण्यात आला.
नगर: विकास कामातून नागरिकाचा विश्वास संपादन केला;माजी सभागृह नेते अशोक बडे यांचे बोल्हेगावं येथे प्रतिपादन - Nagar News