हिंगणघाट: स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करुन नागरिकांच्या स्वास्थ व सुरक्षेसाठी उपाययोजना करा:माजी न.प.सभापती अनिल भोंगाडे
हिंगणघाट नगरपरिषद सार्वजनिक, नागरीक्षेत्रात प्रलंबित कामे, प्रस्तुत विषय हा नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित आहे. सार्वजनिक, नागरिकक्षेत्रात, विशेष रस्ते विकास सुरु आहे पण बाहेरगावातून शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थीनी किंवा हिंगणघाट शहरात प्रवासी थांबा स्थान, बाजारपेठात येणारे, ग्राहक नागरिकांना सार्वजनिक शौचालय मुत्रीघर,यासाठी स्मार्ट सिटी योजना राबवून तातडीची उपाययोजना करावी अशी मागणी माजी सभापती अनिल भोंगाडे यांच्या मार्गदर्शनात नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनातून केली आहे.