आज शुक्रवार 28 नोव्हेंबर दुपारी दोन वाजता माध्यमांशी बोलताना महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी माध्यमांना माहिती दिली की पडेगाव परिसरातील 50 पेक्षा जास्त अतिक्रमण काढण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढून घेतले आहे, लीगल मालमत्ताधारकांना आठ दिवसात नुकसान भरपाईची कारवाई करण्यात येणार असून त्याप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना संतोष वाहुळे यांनी दिली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.