31 डिसेंबर रोजी युवा युती व इतर नागरिक अनेक ठिकाणी आपले कार्यक्रम आयोजित करत असतात तर अनेक ठिकाणी पार्टी होतात यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे पोलिसांचे लक्ष आहे पुरुषांनी शहरात बंदोबस्त वळला आहे तर रोडवर ड्रंक अँड ड्राईव्ह चौकशी करण्यात येणार असून अनेक रस्त्यावरील गाड्या चेक करण्यात येणार आहे.