छत्रपती संभाजी नगर : हर्षवर्धन जाधव यांनी मुंबई या ठिकाणी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्या ठिकाणी जाऊन त्यांनी अनेक गोष्टींना चर्चा केली. तसेच मी अजून कुठल्या पक्षात जाईल हे मी ठरवलेलं नाही आहे जेव्हा ठरवेल तेव्हा तुम्हाला सांगेल असं हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत.