मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटी येथे मागेल त्याला सौर ऊर्जा या कार्यक्रमाला आले असता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उतरले. विमानतळातून बाहेर न येता विमानतळाच्या आत मधूनच गाडीत बसून ताफा निघाला असता चक्क विमानतळाच्या बाहेर लिंगात समाजाचे काही नागरिक निवेदन देण्यासाठी थांबले होते मुख्यमंत्र्यांनी तापा थांबून त्यांचे निवेदन घेतले