चाळीसगाव: चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची गावठी हातभट्टीवर धडक कारवाई!
मार्गदर्शन: मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड. पथक: सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील (प्रभारी अधिकारी), पोलीस उप निरीक्षक कुणाल चव्हाण, राहुल राजपूत, स. फौ. युवराज नाईक, पोहवा नितीन सोनवणे, दिपक नरवाडे, गणेश चव्हाण, रवींद्र रावते, अक्रम बेग, पो ना भगवान माळी, पो शी विजय पाटील, ज्ञानेश्वर वाघ, बाळू बाविस्कर, संभाजी वाघ.