आज दिनांक चार डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास जुना गंज परिसरात घडलेल्या घटनेनंतर, मयत सक्षम ताटे याची प्रेयसी आंचल मालीलवाड हिच्याशी उत्तर प्रदेशचे खासदार चंद्रशेखर आजाद यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी खासदार चंद्रशेखर आजाद यांनी बोलताना सांगितले की, “सक्षम ताटे याचा खून ही अतिशय दुःखद आणि निंदनीय घटना आहे. या प्रकरणामध्ये कुणाकडूनही तुम्हाला कोणतीही भीती, दबाव किंवा त्रास होत असेल तर आम्हाला तात्काळ कळवा. संसदेत या खून प्रकरणाचा उचलेल खासदार चंद्रशेखर आजाद म्हणाले