पोलीस स्टेशन केळवद हद्दीत येणाऱ्या सावळी फाटा जवळ गंभीर अपघात अपघात झाल्याची घटना आज रवा दिनांक 14 डिसेंबर रोजी आज रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली वाहन चालक हा जखमी झालेला आहे घटनेची माहिती मिळताचहितज्योती आधार फाउंडेशन टीम रवाना झाली