अंबड बदनापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार नारायण कुचे यांनी हा दिनांक 10 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनामध्ये जालना जिल्ह्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र जिल्ह्याप्रमाणे चार कोटी लावली आणि हेक्टरी २५ क्विंटल याप्रमाणे कापूस खरेदी करण्यात यावा अशी मागणी अवचित त्याच्या मुद्दे आधारे मागणी केली