शहरातील संताजीनगर येथील गुलमोहर पार्क येथून हिरो सिडी.मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यास भद्रावती पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई भद्रावती पोलिसांतर्फे दिनांक ४ रोज शुक्रवारला दुपारी ३ वाजताच्या दरम्यान भद्रावती पोलिसांकडून करण्यात आली.विकास रुषी बावणे,राहणार गुरुनगर असे या चोरट्याचे नाव आहे.सदर मोटरसायकल चोरी गेल्याची तक्रार शंकर कवाडे यांनी भद्रावती पोलीसात केली होती.