उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही नायलॉन मांजाचा वापर अद्याप थांबलेला नाही. लासलगाव शहरात नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार तरुण व्यापारी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे बंदी असूनही सुरू असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्री आणि वापरावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.