जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभेचे आंदोलन
Beed, Beed | Oct 16, 2024 शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा बीड यांच्याकडून बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवार (दि.16) ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता धडक मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय किसान सभेचे नेते अजय बुरांडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. बीड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटल आहे, शेतकऱ्यांचा पिक विमा तातडीने देण्यात यावा. शेतमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. कापसाला