शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रेल्वे आंदोलकांवर गुन्हे दाखल
Beed, Beed | Oct 16, 2024 नव्याने होत असलेल्या बीड रेल्वे स्टेशनला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार दि 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता आंबेडकरी समूहाकडून मोर्चा काढण्यात आला होता. परवानगीच्या अटी शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवार दि.15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता, 18 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरील गुन्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांच्या फि