भाजपने अनेकदा फसवले आता विमानतळाच्या नावात ही फसवले आदित्य ठाकरें
आज दिनांक नऊ ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी बारा वाजताच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाची युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप वर जोरदार टीका केली असून भाजपने अनेकदा फसवले आहे आता यातच नवी मुंबई विमानतळाचे नाव दि बा पाटील यांचे देणार आहे असं सर्वत्र सांगितलं मात्र कुठेच दि बा पाटील यांचं नाव आलं नसल्याने भाजपने पुन्हा एकदा फसवलं आहे हे दुर्दैव आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.