एका गावातील ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, तरुणाविरुद्ध धाराशिव पोलिसात गुन्हा दाखल
Dharashiv, Dharavshiv | May 27, 2025
धाराशिव जिल्ह्यातील एका गावामध्ये ३५ वर्षीय महिलेला धमकी देऊन घरी बोलावले तू आली नाही तर मी फाशी घेईन असे म्हणून सदर महिला घरी आल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर जातिवाचक शिवीगाळ करत महिलेला महाराणी केली अशा आशयाची फिर्याद २६ मे रोजी धाराशिव पोलिसात दिली आहे अशी माहिती धाराशिव पोलिसांच्या वतीने २७ मे रोजी चार वाजता प्रसिद्धी पत्रकार देण्यात आली.