भुसावळ: भुसावळात घरफोडी १ लाख ५३ हजाराचा ऐवज लंपास
भुसावळातील मोठे पोस्ट ऑफिस परीसरात घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी १ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटन घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १५ नोव्हेंबर रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.