दहापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती आवश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी नगरमध्ये दिले आहे.
नगर: १०पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापना मध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती आवश्यक: जिल्हाधिकारी आशिया - Nagar News