आरोग्य विभाग,
जिल्हा परिषद जळगाव
4.9k views | Jalgaon, Maharashtra | Aug 13, 2025 माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व व जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर सर व तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल भंगाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा केंद्र ऐनपूर तालुका रावेर येथे वैद्यकीय अधिकारी नितिन परदेशी व कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत साखरेचे प्रमाण व शाळेतील विद्यार्थ्यांचे HBA1C रक्त तपासणी, क्षयरोग भारत मुक्त अभियानांतर्गत 45 थंकी नमुने तपासणी करण्यात आली सदर प्रसंगी आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका,सामुदायिक आरोग्य अधिकारी,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,औषध निर्मिता व इतर कर्मचारी हजर होते.