यवतमाळ: निवडणूक असलेल्या क्षेत्रात 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी
निवडणूक असलेल्या क्षेत्रात 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी नगरपरिषद व नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक असलेल्या क्षेत्रात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी उद्या दि. 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यवतमाळ न. प. क्षेत्रासाठी निवडणूक सुधारित कार्यक्रमानुसार होणार असल्याने यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात उद्या सुट्टी नाही.2 उर्वरित पुसद, वणी, उमरखेड, दिग्रस, पांढरकवडा, दारव्हा, घाटंजी, नेर-नबाबपूर, आर्णी नगरपरिषद व ढाणकी नगरपंचायत निवडणूक क्षेत्रात मंगळवारी सार्व