आज गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर -रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापूर शहरातील प्रभाग क्र. ८ चमनपुरा बिबाई मस्जिद परिसर, प्रभाग क्र. १ फुलेनगर (जाधव घराजवळ – लासूर नाका), प्रभाग क्र. ६ रमाई माता नगर चौक आणि प्रभाग क्र. ७ दत्त नगर दत्त मंदिर परिसर येथे आज भव्य, उत्साहपूर्ण कॉर्नर बैठका पार पडल्या. मतदार बांधव-भगिनी तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कार्यमित्र यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत स्थानिक जनतेच्या समस्या, सुरू असलेल्या विकासकामांची स्थिती आणि आगामी सर्वांगीण व