श्रमदानाच्या माध्यमातून एक लोक चळवळ उभी राहून, सर्व जाती धर्माच्या लोकांनी ,समाजातील सर्व विविध संघटनेच्या परिश्रमातून उदयास आलेली स्मशानभूमी .अर्थात ती आता शांतीवन झालेली आहे.निलंगा येथील एक स्मरणीय स्थळ म्हणायला काही हरकत नाही .अशा ठिकाणी जेव्हा लातूर जिल्ह्याच्या पहिला महिला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी भेट दिली.