जालना: नात्याला काळीमा लावणारी धक्कादायक घटना; मामाने मामीच्या मदतीने भाचीवर अत्याचार केल्याचा आरोप, जालन्यात गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Jan 9, 2026 नात्याच्या पवित्रतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक व धक्कादायक घटना जालना शहरात उघडकीस आली आहे. शुक्रवार दि. 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मामाने मामीच्या मदतीने अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात मामा आणि मामीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आरोपी मामाच्या नात्यातील असून विश्वासाचा गैरफायदा घेत तिने मामीच्या सहकार्याने तिच्यावर अत्याचार केला.