छत्रपती संभाजी नगर मध्ये वैजापूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी राडा केला महायुतीकडून युतीची घोषणा करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांना घेराव घातला कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे मंत्री सावे यांना पोलिसांच्या वाहनातूनच तिथून निघावे लागले दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी युती तोडण्याची मागणी केली आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ही केली सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.