बुलढाणा: देवेंद्र फडणवीस दरींदा म्हणजेच क्रूर आहेत - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
देवेंद्र फडणवीस दरींदा म्हणजेच क्रूर आहेत. सत्य आणि तथ्य असलेला आरोप आहे, त्यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे.असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अध्यक्ष तथा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.