वर्धा: विदर्भा कॅलिफोर्निया;संत्र बागायतदार संकटातरिलायन्सने पीक विम्याची रक्कम दिली नाही खासदार काळे कडून कृषी मंत्र्यांन पत्र
Wardha, Wardha | Nov 13, 2025 वर्धा लोकसभा मतदारसंघातील कारंज घाडगे आष्टी तळेगावसह अमरावती हा भाग संत्रा पिकाच्या बाबतीत विदर्भाच कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो संत्रा बागायतदार शेतकऱ्यांनी आपली व्यथा वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांच्याकडे मांडली व नुकसान भरपाई मिळवून देण्याची विनंती केली खा.काळे यांनी शेतकऱ्यांची ही गंभीर समस्या तातडीने लक्षात घेत मागील वर्षीच्या पीकविम्याच्या रकमेची परतफेड अदा करण्याबाबत कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांना पत्राद्वारे विनंती केल्याचे 13नोव्हेला रात्री11वा प्रसिद्धीस दिल