निफाड: अंध अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या पित्यास पंचवीस वर्षे सक्तमजुरी
Niphad, Nashik | Nov 27, 2025 अंध अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या पित्यास पंचवीस वर्षे सक्तमजुरी निफाड । प्रतिनिधी अल्पवयीन अंध युवतीवर पित्याने वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप सिध्द झाल्याने निफाड येथील अतिरिक्त जिक्हा व सत्र न्यायाधीश एस बी कोर्हाळे यांनी आरोपी पित्याला पंचवीस वर्ष सश्रम कारावास व पंचवीस हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे या घटनेची सविस्तर माहिती अशी की पिडित मुलगी (१७) हि अंध असल्याने ती मालेगाव येथील अंध शाळेत शिक्षण घेत होती शिक्षणादरम्यान सन २०१४ चे दरम्यान सुट्टीच्या कालावधीत स