आज सोमवार एक डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता मध्यमंशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले की, देशात सर्वात जास्त इलेक्ट्रिक कर तयार करणारे शहर छत्रपती संभाजी नगर झाले आहे, लवकरच मोठे इंडस्ट्रीज पैठण मध्ये सुरू करणार आहोत, पैठण शहरात 2000 घरे बांधून देणार, अतिक्रमण केलेली पट्टे नागरिकांच्या नावावर करून देणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पैठण येथे प्रचार सभेत केली आहे, अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.